Krishi Drone Yojana 2024 कृषी ड्रोन योजना 2024
KRISHI DRONE YOJANA 2024 (कृषी ड्रोन अनुदान 2024 ) :-
शासनामार्फत शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी विविध उपकरणे अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून दिली जात आहेत. नुकतेच पिकांवर औषध फवारणी सठी ड्रोन अनुदान krishi drone Yojana 2024योजना शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. शेतीसाठी ड्रोन चा वापर करायचा असेल तर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे तात्काळ कृषी विभागाकडून शेतकरी, कृषी पदवीधर व शेतकरी उत्पादक कंपनी यांना द्रोण खरेदीसाठी अर्ज करण्याची आव्हान करण्यात येत आहे.
Drone
नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा कृषी ड्रोन 2024 अनुदानात महिलांना मिळणार 4 ते 5 लाखापर्यंत अनुदान व्हिडिओ पहा .👇👇👇👇👇
हे देखील वाचा :-
1)Construction workers will get Rs.1,00,000
2)Rabbi pick Bima Bhara from the mobile phone is also sitting at home!
शासनाकडून मिळणारी ट्रेनिंग :-
शेतकऱ्यांना शासनामार्फत ड्रोन फवारणी करतेवेळी कशाप्रकारे हात लावू याबद्दल संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणती अडचणी येणार नाही तसेच औषध फवारणी करते वेळेस कशाप्रकारे काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण दिले जाईल. या कृषी ड्रोन अनुदान 2024 चा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना.
ड्रोन अनुदानासाठी पात्रता आणि निकष (eligibility and criteria for the Drone subsidy)
ड्रोन खरेदीसाठी अनुदान मिळवण्यासाठी खालील पात्रता निकष ठरवलेले आहेत.
1. वैयक्तिक कृषी पदवीधारक ( individual agriculture graduates ):-
★वैयक्तिक अर्जदारांना 50 % अनुदान किंवा जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल.
★अर्जदार कृषी पदवीधारक असणे आवश्यक आहे.
2. शेतकरी गट/उत्पादक कंपन्या (former producer organisation – FPOs ):-
★एफ पी ओ, शेतकरी गट किंवा ग्रामीण भागातील उद्योजक यांना 40% टक्के अनुदान किंवा जास्तीत जास्त 4 लाखापर्यंत मदत मिळेल.
★किमान दहावी उत्तीर्ण असलेल्या उद्योजकांना अर्ज करता येईल.
3. महिला अर्जदारांना विशेष प्राधान्य :-
★महिलांना अर्जामध्ये विशेष प्राधान्य दिले जाईल असा दावा सरकारने केलेला आहे.
कृषी ड्रोन योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (krishi Drone Yojana 2024 subsidy apply Maharashtra online passes)
अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल( Mahadbt portal) वर लॉगिन करावे लागते. ही प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
1. महाडीबीटी पोर्टल वर लॉग इन करा.
★महाडीबीटी पोर्टल वर जाण्यासाठी थेट खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇👇
1)https://mahadbt.maharashtra.gov.in/Login/Login
★आधार कार्ड आणि ओटीपी च्या मदतीने लॉगिन करा.
2. प्रोफाईल पूर्ण करा:-
★लोगिन केल्यानंतर आपले प्रोफाईल 100% पूर्ण करावे लागेल.
3. अर्ज करण्यासाठी विभाग निवडा:-
मुख्यपृष्ठावर ‘कृषी यांत्रिकीकरण’हा विभाग निवडा.यामध्ये ‘लहान व मध्यम Drone ‘या पर्यायावर क्लिक करा.
4. अर्जाचा तपशील भरा:-
अर्जामध्ये आवश्यक माहिती भरावी लागेल. अर्जाचे घटक, उपकरणांची निवड, आणि अटी-शर्ती मान्य करून पुढे जा.
5. पेमेंट प्रक्रिया :-
अर्जुन सबमिट करताना 25.60 रुपये पेमेंट ऑनलाईन करावी लागते. पेमेंट क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI,QR, कोड यांद्वारे करता येईल.
6. अर्जाची स्थिती तपासा:-
अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्जाची स्थिती ‘eligible for lottery’ लॉटरी लागल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना पुढील कागदपत्रे अपलोड करण्यात सांगितले जाईल.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे (required document for Drone subsidy and application)
★आधार कार्ड
★जमीनदार प्रमाणपत्र
★व्यवसायासाठी आवश्यक परवाने