Rahul Gandhi Mahalaxmi Yojana provide 3000 rupees per month

hg

Rahul Gandhi :- महिलांना मिळणार 3000 रुपये  महिना व बस मोफत महालक्ष्मी योजने अंतर्गत

1) Rahul Gandhi:- भाजप आणि संघाकडून सविधान कंपनीत केले जात आहे त्याचबरोबर गुप्तपणे हे धोरण राबवले जात आहे. देशातील विद्यापीठांमध्ये जे कुलगुरू आहेत त्यांची यादी काढावी. हे सर्व तुम्हाला संघाचे सदस्य दिसतील. यामध्ये इतिहास भूगोल विज्ञान माहित नसेल तरी काही फरक पडत नाही. तुम्ही या संघात असाल तर तुम्हाला कुलगुरू केले जाते असे राहुल गांधी  (Rahul Gandhi ) म्हणाले. मुंबईमध्ये इंडिया आघाडाची पहिली प्रचार सभा पार पडली. या सभेमध्ये राहुल गांधींनी भाजपवर टीका करत महालक्ष्मी योजनेची घोषणा निवडणुकीच्या अनुषंगाने केली.

1.महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत महिलांना मिळणार दर महिना 3000 रुपये बस मोफत- राहुल गांधी

राहुल गांधी (Rahul Gandhi) महालक्ष्मी योजनेअंतर्गत 3000 रुपये दर महिना आम्ही देणार आहोत. महिलांना प्रत्येक महिन्याला खात्यात ही रक्कम दिली जाईल. महाराष्ट्रातील महिलांना महाराष्ट्र बस मध्ये गेल्या तर त्यांना बस प्रवास मोफत केला जाईल तुम्ही विचारला का ? कारण तुम्हाला महागाई या सरकारने त्रस्त करून टाकलं, पेट्रोलचे दर वाढले, गॅसचे दर वाढले यामुळे महाराष्ट्रातल्या महिलांसाठी आम्ही पहिली गॅरंटी जाहीर करत आहोत असं राहुल गांधी म्हणाले. इतर गॅरंटी शरद पवार उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खटके सांगतील असे राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले

हे देखील पहा :-

 

1)बांधकाम कामगारांना मिळणार आता दहा हजार रुपये

2.निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय यांचा वापर करून सरकार पाडलं गेलं.

राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभाग यांचा वापर करून सरकार पाडले गेले असे त्यांचे मत होते. पैसे लोक विकत घेतले गेले आणि सरकार पाडले. काही व्यवसायिकांची मदत भाजपला करायची होती. मुंबईतील धारावीची जमिनी ही गरीब लोकांची जमीन असून ती कमीत कमी एक लाख कोटींची आहे. ही जमीन गरीब लोकांकडून डिस्कवरी जात आहे सगळ्या जगाला हे सत्य समजले आहे. जगासमोर ही जमीन अदानी दिली जात आहे . कित्येक तरी व्यवसाय दुसऱ्या राज्यांमध्ये पाठवण्यात आले असा आरोप राहुल गांधींनी (Rahul Gandhi) भाषणात केला आहे.

हे देखील वाचा :-

खाली दिलेला व्हिडिओ पहा :-

Read more