1956 पासूनच्या जमिनी होणार जप्त
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी :- 1956 पासूनच्या जमिनी होणार जप्त 1 )नमस्कार महाराष्ट्र सरकारने 1956 पासून होणाऱ्या जमीन जप्त तेही हस्तांतरण प्रक्रियेतील अन्याय दूर करण्यासाठी ,ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा महत्त्वाचा उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना आणि जमीन मालकांना त्यांच्या हक्काचा पुनर्स्पना करणे होय. 1956 पासून शेतकऱ्यांची मूळ जमीन त्यांच्या हक्कापासून वंचित केली गेली आहे. त्यामुळे …