वाल्मीक कराड कडे  किती कोटीची प्रॉपर्टी  आहे ?

वाल्मीक कराडची पुण्यातील मालमत्ता हा चर्चेचा विषय बनला आहे. पाच फ्लॅट्स आणि सात दुकानं तपासाच्या घेराळ्यात आहेत

पुण्यातील प्राईम लोकेशन वरील फ्लॅट ची किंमत अंदाजे 2.5 कोटी मानली जात आहे

पुणे मार्केट एरिया मधील दुकाने यांचे मूल्य  अंदाजे 1.2 कोटी

सब अर्बन पुण्यातील लक्झरी फ्लॅट, उच्चभू- रहिवासी प्रदेशातील या फ्लॅट ची किंमत सुमारे 3.5 कोटी रुपये आहे.

याशिवाय वाल्मीक कराड यांच्याकडे 1500 कोटीची प्रॉपर्टी असल्याची मानले जात आहे.