techbuddy360

Construction workers will get Rs.1,00,000

बांधकाम कामगारांना मिळणार 1,00,000 रुपये

बांधकाम कामगारांना मिळणार 1,00,000 रुपये
नमस्कार सर्वांना महाराष्ट्र  राज्य सरकारने एक महत्वाची आणि आनंदाची बातमी दिली आहे त्यामध्ये लवकरच बांधकाम कामगारांना मोठे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. या गोष्टीच्या अनुषंगाने देवेंद्र फडणीस यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले आहे ते पुढील प्रमाणे होईल त्या मुद्द्यांप्रमाणे बांधकाम कामगारांना मिळणार 1,00,000रुपये
सरकारची नवीन योजना

 

देवेंद्र फडणवीस त्यांच्या मुलाखतीत ते काय म्हणाले ते खालील व्हिडिओ पहा👇👇👇👇

1) https://youtu.be/gsNPkFxo_WE?si=W6FGnYYHAqh8uDTL

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरुद्ध पुरुषांकडून मोठे घोषणा केल्या जात होत्या पण त्यांच्या घोषणांचा काहीही या या योजनेवर परिणाम झालेला नाही. बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणले तर बांधकाम कामगारांना पूर्वी मिळणारे 50 हजार आता वाढवून वाढवून 1 00,000रुपये करण्यात आले आहेत. डिसेंबर पासून अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत ही रक्कम कामगारांना देण्यात येईल. ही योजना विशेषतः अशा कामगारांसाठी उपयुक्त ठरणार आहे ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही जे लोक झोपडी मध्ये राहतात. त्यांच्या डोक्यावरती कोणतीही इच्छा नाही किंवा जमीन नाही त्यासाठी आर्थिक मदत ची गरज आहे

हे देखील वाचा :-

1) Rabbi pick Bima Bhara from the mobile phone is also sitting at home!

2)Rahul Gandhi Mahalaxmi Yojana provide 3000 rupees per month

योजनेतील प्रमुख फायदे –

राज्यातील बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य सरकार आणि प्रकारच्या योजना राबवत आहेत.

1) शैक्षणिक मदत :-बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षण योग्य मिळावे म्हणून सरकारने बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक मदत करण्यासाठी दहावी अगोदरच्या व पदवीधर पर्यंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे.

2) आरोग्य आणि विमा:-बांधकाम कामगारांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकार त्यांच्यासाठी विम्याची सुविधा केली आहे.

3) आवास सहाय्य :-घर खरेदी किंवा बांधकाम सहाय्यासाठी मदत ती ही आर्थिक प्रकाराची मदत

 

बांधकाम कामगारांनामिळणार 1,00,000रुपये

या आधी जागा खरेदीसाठी कामगारांना 50,000 रूपये अनुदान दिले जात होते.आता ही रक्कम दुप्पट करण्यात आली आहे.

डिसेंबर 2023 पासून सुरु होणारे या योजनेचे अंमलबजावणी तीन टप्प्यात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असेल ज्यामध्ये लाभार्थ्यांना त्यांची वैयक्तिक माहिती बांधकाम क्षेत्रातील अनुभव आणि इतर आवश्यक तपशील भरावे लागते.

Exit mobile version