बांधकाम कामगारांना मिळणार आता दहा हजार रुपये :
महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना मिळणार दहा हजार रुपये आणि हे पैसे महाराष्ट्र राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगारp कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी सरकारने मोफत भांडी की योजना लागू केली आहे या किटमध्ये घरगुती वापरासाठी आवश्यक अशा 30 वस्तूंचा समावेश आहे या योजनाचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी त्यांच्या तालुक्यातील बांधकाम विभागाचा कार्यालयात जाऊन अर्ज भरावा. त्यानंतर बांधकाम कामगारांना मिळणार दहा हजार रुपये
भांडी किट योजनेसाठी लागणारी पात्रता :-
1 :– अर्जदाराला लाभ मिळवण्यासाठी तो महाराष्ट्र राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ नोंदणी असावा याची त्यांनी नोंद घ्यावी.
2:-अर्जदाराचे नोंदणी तपशील तपासण्यासाठी कामगारांचा स्मार्ट कार्डवर नोंदणी क्रमांक आहे
अर्ज प्रक्रिया :-
1 :-अर्ज महाराष्ट्र राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल किंवा संबंधित कार्यालयातून मिळवता येईल.
2 :- अर्ज भरताना तुमचे नाव, नोंदणी क्रमांक, पत्ता, आणि संपर्क तपशील अचूकपणे नमूद करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे :-
1) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) रहिवासी प्रमाणपत्र
4) 90 दिवस बांधकाम काम केल्याचे प्रमाणपत्र
5) कायमचा पत्ता पुरावा
6) ई-मेल आयडी
7) मोबाईल क्रमांक
8) बांधकाम स्थळाचा पत्ता
अशाप्रकारे वरील सर्व कागदपत्रे फॉर्म भरण्यासाठी आवश्यक आहे या महाराष्ट्रातील सरकारच्या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगारांना योग्य ती योजना मिळालेली आहे.