Site icon techbuddy360

लाडक्या बहिणींना मिळणार दिवाळी बोनस

yojna
ladki bahin
ladkee bahin yogna

लाडक्या बहिणींना मिळणार दिवाळी   बोनस :-

 

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेमध्ये महिलांना दिवाळी बोनस दिला जाणार आहे, त्यामध्ये महिलांच्या खात्यात साडेपाच हजार रुपये केले जाणार आहे, तसेच या दिवाळीमध्ये महिलांना सरकारकडून काही अटी ठरवल्या जाणार आहे. जप पूर्ण करणाऱ्या महिलांना हा बोनस दिला जाणार आहे, पण हे पैसे नेमके कधी जमा होतील याबद्दल सविस्तर माहिती अजून तरी दिलेली नाही.

 

लडकी बहीण या योजने अंतर्गत चौथा आणि पाचवा टप्प्यात ऑक्टोंबर 10 तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. त्यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात 3000 आणि 7500 रुपये त्यांच्या खात्यात मिळाले आहेत. ज्या महिलांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे हप्ते आधीच मिळालेले होते. त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहे. परंतु ज्या महिलांच्या खात्यात या तीन महिन्यांचे पैसे जमा झाले नव्हते त्यांच्या खात्यामध्ये एकदमच 7500 जमा झालेले आहेत. अशाप्रकारे लाडक्या बहिणींना महिना दिवाळी बोनस.

 

एकनाथ शिंदे ची मोठी घोषणा खालील व्हिडिओमध्ये पहा👇👇👇

 

 

दिवाळी बोनस साठी कोण पात्र असणार :-

 

1) लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत लाभार्थी यादीमध्ये महिलेचे नाव असणे आवश्यक आहे तरच या योजनेचा लाभ त्या महिलेस होईल.

2) महिलेने कमीत कमी या योजनेचा तीन महिने लाभ घेतलेला असावा.

3) आधार कार्ड आणि बँक पासबुक हे फोन नंबर लिंक असणे आवश्यक आहे

 

हे देखील वाचा 👇👇

बांधकाम कामगारांना मिळणार आता दहा हजार रुपये

प्रश्न आणि उत्तर  :-

 

1) लाडक्या बहिणीचा अजून फॉर्म भरता येईल का ?

  उत्तर :- होय अजून देखील लाडक्या बहिणीचा फॉर्म भरणे चालू आहे परंतु आचारसंहिता लागल्यामुळे त्या साईट सध्या बंद असून मतदान झाल्यानंतर या साईट चालू होतील व आपल्याला फॉर्म भरता येईल.

2) लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी वयाची अट किती आहे? 

उत्तर :-वय 21 ते 65  मध्ये आहे. 

 

Exit mobile version