महिलांना मिळणार 2100 रुपये महिना देवेंद्र फडणवीस ची घोषणा
महिलांना मिळणार 2100 रुपये महिना:-
जुलै महिन्या पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही राज्यात सुरू झालेली आपणास दिसून येते. त्यानंतर 15 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत दिलेली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी गेम ठरली आहे ,असे मत देवेंद्र फडणवीस यांचे आहे. या योजनेबद्दल महिलांना 1500 देऊन त्यांच्या संसारामध्ये हातभार लावण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. जुलै जुलै २०२४ मध्ये, अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री लमाजी यांनी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली होती .
महायुती सरकारनं जुलै महिन्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. राज्य सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष दक्षता घेतली. या योजनेच्या माध्यमातून अडीच कोटी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे अंमलबजावणी करत नोव्हेंबर पर्यंतचे पाच महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले. महायुती सत्ता आल्यास महिलांना 2100 रुपये देणार असल्याचा शब्द देण्यात आला होता. आता माहितीची राज्य सत्ता आली असून महिलांना 21 रुपये दर महा दिले जाणार काही पाहावे लागेल. महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यात देखील महिलांच्या खात्यात थेट रक्कम पाठवणाऱ्या योजना सुरू आहेत. त्या राज्यात महिलांना किती रक्कम दिली जाते ते पाहावे लागेल.
हा व्हिडिओ देखील पहा 👇👇👇
https://youtu.be/s43xwwxq3s8?si=9vk6mwIjNXbfOt5t
राज्यातील महिलांना सहाव्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार? याबाबत सरकारकडून अध्याप कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते एकत्रितपणे महिलांच्या खात्यावर जमा केल्यानंतर आता सरकार स्थापन झाल्यानंतर म्हणजे डिसेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचा सहा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकांमुळे आणि निवडणुकीनंतर निकाल जाहीर होता डिसेंबर महिन्यात महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात होईल. म्हणून आता माहितीचे सरकार स्थापन झालेले असून महिलांना मिळणार 2100 रुपये महिना अशी देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे.

लाडक्या बहिणीचे नवीन फॉर्म भरणाऱ्या ज्या महिला आहेत. त्यांनी कागदपत्रे नीट तपासून पाहावे, आधीच्या महिलांना जे प्रॉब्लेम आलेले आहेत ते प्रॉब्लेम पण नाही येऊ नये म्हणून महिलांनी काळजी घेणे गरजेचे आहे. व आपले आधार कार्ड हे बँकच्या खात्याशी लिंक आहे का ते पाहणे गरजेचे आहे. लाडकी बहीण याचा फॉर्म कसा भरावा हे आपले यूट्यूब चैनल ला देखील आहे. महिलांनी आपले बँक खाते हे पोस्टाच्या खात्यामध्ये उघडावे कारण त्यामध्ये पैसे कोणतीही अडचण येत नाही. लाडक्या बहिणीचे 2024 चे पैसे लवकरात लवकर महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
प्रश्न आणि उत्तर :-
1) लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील का?
होय मिळणार कारण महायुतीचे सरकार आल्यामुळे सरकारला द्यावे लागणार 2100 महिना.
2) महिलांना मोबाईल मिळतील का?
नाही, या चुकीच्या बातम्या लोक पसरत आहे.